JUNGLE-BOOK AND FARM VILLE BLOGGER TEMPLATES
>> Sunday, January 16, 2011
ही टेम्प्लेट्स खास निसर्गप्रेमींसाठी आहेत. या पहिले टेम्प्लेट जंगल बुकचे आहे आणि खास आहे. यात एखादा निसर्गाची माहिती देणारा ब्लॉग बनवता येईल. तसेच दुसरे फ़ार्म विले नावाचे आहे. यात शेतीविषयक माहिती देणारा ब्लॉग बनवता येईल.
हे टेम्प्लेट्स डाऊनलोडींगसाठी फ़्री उपलब्ध आहेत. तसेच डाऊनलोडींगच्या डायरेक्ट लिंक्स आहेत.
0 comments:
Post a Comment