Related Posts with Thumbnails

SUBSCRIBE HERE

Enter your email address:

LATEST:


PEACEFUL RUSH, ADSENSE, BLACK ADSENSE, TALLAN 10 BLOGGER TEMPLATES

>> Sunday, December 19, 2010

ही टेम्प्लेट्स ऍडसेन्सची आहेत यात शंकाच नाही. या टेम्प्लेट्सचा वापर मॅगझीन स्टाईलमध्येसुध्दा करता येऊ शकतो.


download here!



download here!




If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

Read more...

Professional, Colorsoflife and Green Revolution blogger templates

>> Monday, December 13, 2010

माझ्या ब्लॉगला आपल्या सर्वांकडून मिळालेल्या भरभरुन प्रतिसादाचे द्योतक म्हणजे स्टार माझ्याच्या ब्लॉग माझा स्पर्धेतील उत्तेजनार्थ ब्लॉगचे यश होय. या यशानंतर ही माझी पहिली पोस्ट होय. मी आपल्याला चांगल्यात चांगली टेम्प्लेट्स देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. त्यासाठी उचललेले हे पहिले पाऊल.
खालील टेम्प्लेट्स म्हणजे ADSENSE READY टेम्प्लेट्स आहेत. जी एका प्रोफ़ेशनल ब्लॉगरसाठी खूपच कामात येतील.



download here!



download here!



If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

Read more...

स्टार माझाच्या ब्लॉग माझा - ३ चा निकाल

>> Sunday, November 21, 2010

सर्वप्रथम स्पर्धेतील विजेते ब्लॉगर्स आणि उत्तेजनार्थ ब्लॉगर्सचे मनापासून हार्दिक अभिनंदन!
स्टार माझाच्या स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आणि या स्पर्धेत ’ब्युटीफ़ुल ब्लॉग टेम्प्लेट्स’ ला उत्तेजनार्थ ब्लॉग्ज मध्ये २९ वे स्थान मिळाले हे कळताच जो आनंद मला झाला त्याला शब्दात व्यक्त करणे माझ्यासाठी शक्य नाही. हा सर्व माझ्या आवडत्या ब्लॉग वाचकांचाच प्रभाव आहे असे मला वाटते. खरे तर या ब्लॉगमध्ये वाचण्यासारखे काहीच नाही. कारण या ब्लॉगचा विषय हा "ब्लॉग टेम्प्लेट्स" हा आहे. या ब्लॉगचे नाव स्टार माझाच्या स्पर्धेत देण्याआधी मी हाच विचार केला होता की यामध्ये लिखाण नावाचा प्रकार नाहीये. तर माझ्या ब्लॉगला या स्पर्धेत स्थान मिळेल का? परंतु एक आगळावेगळा ब्लॉग म्हणून मी नाव दिले आणि निकाल लागताच मला सर्वप्रथम आश्चर्याचा धक्काच बसला. परंतु त्याबरोबर फ़ार आनंद वाटला. असो. उत्तेजनार्थ ब्लॉग्जमध्ये नाव आल्यावर एक प्रकारचा उत्साह आलेला आहे ब्लॉगवर नियमित पोस्ट टाकण्याचा. मी स्टार माझाची, परिक्षकांची आणि वाचकांची आभारी आहे.

विजेते ब्लॉग्ज

१. रोहन जगताप
http://www.2know.in/
२. प्रभाकर फडणीस
http://www.mymahabharat.blogspot.com/
३. सुनील तांबे
http://moklik.blogspot.com/
४. नरेंद्र गोळे
http://nvgole.blogspot.com/
५. मधुकर रामटेके
http://mdramteke.blogspot.com/
६. तन्वी अमित देवडे
http://www.sahajach.wordpress.com/


उत्तेजनार्थ ब्लॉग्ज

१. अनघा निगावेकर
http://restiscrime.blogspot.com/
२. विशाल कुलकर्णी
http://magevalunpahtana.wordpress.com/
3. गंगाधर मुटे
http://gangadharmute.wordpress.com/
४. सुहास झेले
http://suhasonline.wordpress.com/
५. विवेक वसंत तवटे
http://vivektavate.blogspot.com/
६. एकनाथ जनार्दन मराठे
http://ejmarathe.blogspot.com/
७. सौरभ सुरेश वैशंपायन
http://sahajsuchalamhanun.blogspot.com/
८. रोहन कमळाकर चौधरी.
http://mazisahyabhramanti.blogspot.com/
९. श्रद्धा भोवड
http://www.shabd-pat.blogspot.com/
१०. ओंकार सुनील देशमुख
http://pune-marathi-blog.blogspot.com/
११. विठ्ठलराजे बबनराव निंबाळकर
http://vitthalraje.blogspot.com/
१२. हेरंब ओक
http://www.harkatnay.com/
१३. विनायक पंडित
http://vinayak-pandit.blogspot.com/
१४. मंदार शिंदे
http://aisiakshare.blogspot.com/
१५. आशिष अरविंद चांदोरकर
http://ashishchandorkar.blogspot.com/
१६. शंकर पु. देव
http://www.shankardeo.blogspot.com/
१७. अमोल सुरोशे
http://www.mukhyamantri.blogspot.com/
१८. नचिकेत गद्रे
http://gnachiket.wordpress.com/
१९. पंकज झरेकर http://www.pankajz.com/
२०. रणजीत शांताराम फरांदे
http://zampya.wordpress.com/
२१. श्रेया देवेंद्र रत्नपारखी
http://majhimarathi.wordpress.com/
२२. जगदीश अशोक भावसार
http://chehare.blogspot.com/
२३. मीनल गद्रे. www.myurmee.blogspot.com

२४. शंतनू देव
http://maplechipaane.blogspot.com/
२५. विद्याधर नीलकंठ भिसे.
http://thebabaprophet.blogspot.com/
२६. प्रवीण कुलकर्णी
http://gandhchaphyacha.blogspot.com/
२७. नचिकेत कर्वे
http://www.muktafale.com/
२८. जयश्री अंबासकर
http://jayavi.wordpress.com/
२९. कविता दिपक शिंदे
http://beautifulblogtemplates.blogspot.com/
३०. परेश प्रभु
http://www.marathipatrakar.blogspot.com/


-------------------------------------------------------------------------------------------------



If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

Read more...

सर्व ब्लॉग चालकांना व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

>> Wednesday, November 3, 2010

माझ्या ब्लॉगला आपला जो भरभरुन प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांची आभारी आहे. दिवाळीच्या निमित्ताने मला आपल्या सर्वांना दिवाळीचेच टेम्प्लेट भेट द्यायची इच्छा आहे. नक्की डाऊनलोड करा आणि सांगा कसे वाटले ते !
सर्व ब्लॉग चालकांना व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी सर्वांना सुखा-समाधानाची आणि आनंदाची जावो हीच सदिच्छा BEAUTIFULBLOGTEMPLATES तर्फ़े !



download here!



If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

Read more...

MAGAZENE STYLE WORDPRESS TEMPLATES

>> Thursday, October 28, 2010

ब्लॉग बनवणं हे खूप सोप्पं असतं. कोणी ब्लॉगरवर बनवेल किंवा कोणी वर्डप्रेसवर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु त्यावर आपण काय टाकणार आहोत हे त्यापेक्षाही फ़ार महत्वाच असतं. आपला विषय काय आहे यावर आपल्या ब्लॉगचे टेम्प्लेट अवलंबून असते. खाली काही वर्डप्रेसची टेम्प्लेट्स दिलेली आहेत. ती बघूनही आपल्याला ठरवता येईल की आपल्या ब्लॉगचे टेम्प्लेट कसे असावे. त्यासाठीच ही काही मॅगझीन स्टाईल वर्डप्रेस टेम्प्लेट्स खास आपल्यासाठी!


download here!


download here!



If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

Read more...

CHAIR, CRAF DESIGN, SIMPLE IS GOOD, SPORTY BLOG & STAR NIGHT 2 COLUMN BLOGGER TEMPLATES

>> Thursday, September 30, 2010

टेम्प्लेट्स बघा कित्ती सुंदर आहेत ते! आवडल्यास नक्की डाऊनलोड करा. हे टेम्प्लेट्स फ़्री डाऊनलोडींगसाठी उपलब्ध आहेत.लिंक आहे ना! त्या त्या टेम्प्लेट च्या खाली दिलेली आहेच.


download here!




If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

Read more...

ART, BUTTERFLY, PINK, RED GLOBAL & WORKING WOMAN 3 COLUMN BLOGGER TEMPLATES

>> Tuesday, September 21, 2010

माझ्या ब्लॉगचा प्रयत्न नेहमी आपल्या सर्वांना आणि खासकरुन नवीन ब्लॉगर्सना आकर्षक आणि छान तसेच त्यांच्या ब्लॉगला अनुरुप असे टेम्प्लेट्स देण्याचा असतो. त्याचसाठीच आज अनंत चतुर्दशीच्या मुहुर्तावर खालील खास टेम्प्लेट्स देत आहे. हे टेम्प्लेट्स ३ कॉलम आणि सर्व सोशल बुकमार्कींगने सज्ज आहेत. तसेच सुटसुटीत असे हे सर्व टेम्प्लेट्स आहेत. ब्लॉगसाठी वापरल्यास ब्लॉगला नवीन रुप आल्याशिवाय राहणार नाही. ब्लॉगरने टेम्प्लेट्स बनवण्याची सोय दिलेली आहे. पण आपल्या जिज्ञासु मनाला नवीन नवीन गोष्टींची चाहुल लागल्याशिवाय राहत नाही. त्यासाठीच आपण नेहमीच सर्चिंग करत असतो नवनवीन टेम्प्लेट्ससाठी! चला तर मग आजच ह्या ब्लॉगवर या आणि नवनवीन आणि आकर्षक टेम्प्लेट्स डाऊनलोड करा!


download here!




If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

Read more...

COMPUTER RELATED, FUTURE, WEDDING, EASYBREEZYRECIPIS WORDPRESS TEMPLATES

>> Monday, September 20, 2010

खालील टेम्प्लेट्स हे वर्डप्रेसचे आणि २ कॉलम्स आहेत. यातील easyrecipis हे रेसिपीच्या ब्लॉगसाठी आवश्यक असे टेम्प्लेट आहे आणि ते सर्वांना नक्की आवडेलच. तर मग बघा ही वेगवेगळी टेम्प्लेट्स आणि घ्या डाऊनलोड करुन!

download here!




download here!




If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

Read more...

Online Readers:

टेम्प्लेट्सच्या ह्या वेबसाईट्स नक्की बघा

मराठी ब्लॉग्जवर नोंदणीकृत ब्लॉग!

ब्लॉगची पेजरॅंक चेक करा

अनुक्रमणिका

  © Blogger template Webnolia by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP