ब्युटीफ़ुल ब्लॉग टेम्प्लेट्सची फ़ोरम आलीय बरं का!
>> Friday, January 28, 2011
ब्युटीफ़ुल ब्लॉग टेम्प्लेट्सची फ़ोरम आलीय बरं का!
फ़ोरम म्हणजे काय हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी, फ़ोरम म्हणजे चर्चामंडळ होय. यात आपण आपल्या समस्या विचारु शकता. कुणाच्या समस्यांचे समाधान करु शकता. त्यावर चर्चा करु शकता आणि अशा प्रकारे आपल्या समस्यांचे समाधान मिळवू शकता.
ह्या फ़ोरममध्ये आपण ब्लॉग टेम्प्लेट्स बद्दल काही अडचण असल्यास मला विचारु शकता किंवा आपल्या सहकाऱ्यांना सुध्दा विचारु शकता. त्यासाठी माझ्या ब्लॉगच्या फ़ोरमचा पत्ता किंवा ह्या ठिकाणी!
याशिवाय ब्लॉगच्या वरच्या बाजुला दिलेल्या लिंकबार मध्ये फ़ोरम नावाच्या टॅबवर क्लिक केल्यावर सुध्दा फ़ोरमवर जाता येईल. मग भेटतायं ना मला फ़ोरमवर! आपले सर्वांचे माझ्या ब्लॉगच्या फ़ोरमवर मनापासून स्वागत! आपल्या सुचना स्वागतार्ह आहेत.
0 comments:
Post a Comment