मला आवडणारे मराठी ब्लॉग्ज
>> Wednesday, March 10, 2010
ब्लॉग्ज हे जनमनाचा एक आरसा बनलेले आहे. ज्याप्रमाणे आपण दररोज वृत्तपत्र वाचणे विसरत नाही त्याचप्रमाणे आपल्या मराठीब्लॉग्ज चेही तसेच झालेले आहे. दररोज ब्लॉग वाचणे हे एक नित्यक्रम आहे आपल्यासाठी आणि त्यातील काही ब्लॉग्ज च्या पोस्टची तर आपण आतुरतेने वाट पाहत असतो. त्यातील मला आवडणारे विजेट असलेले आणि नसलेले सुध्दा ब्लॉग्ज माझ्या खालील ब्लॉगच्या यादीत आहे.
हे ब्लॉग्ज तुम्हालासुध्दा नक्की नक्की आवडतील




आणि अर्थातच माझा ब्लॉग -
हे ब्लॉग्ज तुम्हालासुध्दा नक्की नक्की आवडतील

आणि अर्थातच माझा ब्लॉग -
ही यादी अजुनही वाढणार आहे. त्यामध्ये विजेट तयार नसलेले ब्लॉग्जही आहेत जे मला अतिशय आवडतात ते खालीलप्रमाणे -
http://chakali.blogspot.com/
http://ruchkarjevan.blogspot.com/
http://2know.in/
http://nitinpotdar.blogspot.com/
http://marathisahitya.blogspot.com/
http://disamajikahitari.wordpress.com/
http://omarkhayyaminmarathi.wordpress.com/
http://mr.jaguarnac.com/
http://netvidyarthi.blogspot.com/
http://thelife.in/
http://shuddhamarathi.blogspot.com/
माझ्या ब्लॉगचे विजेट थोडे वेगळे आहे. वेगळेपण जपण्यासाठीच मी ते तसे ठेवलेले आहे. बघा तुम्हाला आवडते का? माझा ब्लॉग जर आपल्याला आवडत असेल तर खाली दिलेला कॊड आपल्या ब्लॉगवर देऊन ब्लॉगची माहिती इतरांनाही देऊ शकता.
5 comments:
Thanks for adding me in your fav. blog list.
You are doing a great job. Keep it up.
आपल्या आवडत्या ब्लॉगमधे माझा ओमर खय्यामवरचा ब्लॉग आहे हे वाचून आनंद वाटला.
धन्यवाद !
जयंत कुलकर्णी.
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
hey thanks for adding 'Ruchkar Jevan' to your fav. blog list..
Your cooking templates are really interesting..
धन्यवाद सलिल, जयंत आणि कल्याणी
Rojgar opportunity
We recruiting'COORDINATOR'
village level technology provide purpose.
Please call-;7798191319
Post a Comment