FOCUS POINT & PHOTOPLUS LIGHT BLOGGER TEMPLATES
>> Thursday, January 27, 2011
फ़ोटोग्राफ़ीच्या ब्लॉगसाठी आवश्यक असे हे टेम्प्लेट्स आहेत. छान असा नेव्हीगेशन बार आणि 4 फ़ुटर कॉलम्स असे हे टेम्प्लेट्स! तसेच
This template for photography blogs Fixed width, No sidebar 4 column, No sidebar.
याआधी मी फ़ोटोग्राफ़ीच्या ब्लॉगसाठीची टेम्प्लेट्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आपल्याला आवडलेला आहे. आशा करते की ही टेम्प्लेट्ससुध्दा तशीच आवडतील. काही समस्या असल्यास बाजुला दिलेल्या बॉक्स मध्ये कमेंट्स आपण देऊ शकता. तसेच माझ्या ब्लॉगची अनुक्रमणिका सुध्दा नक्की नक्की पाहा.
विजेट कोडबद्दल काही समस्या असल्यास तातडीने कळवा.
0 comments:
Post a Comment