मराठीमध्ये ब्लॉग टेम्प्लेट्सची माहिती देणारा आगळावेगळा ब्लॉग
ही टेम्प्लेट्स २ कॉलम ब्लॉगर टेम्प्लेट्स आहेत. तसेच त्यात सर्व विजेट रेडी आहेत. यातील दुसरे टेम्प्लेट हे डायरीच्या स्वरुपात आहे आणि ब्लॉगला फ़ारच खुलून दिसेल. कारण ब्लॉग म्हणजे आपली एक प्रकारची डायरीच असते.
मग करताय ना ही सुंदर टेम्प्लेट्स डाऊनलोड!
© Blogger template Webnolia by Ourblogtemplates.com 2009
Back to TOP
0 comments:
Post a Comment