MAGZMO BLOGGER TEMPLATE
>> Thursday, March 4, 2010
ब्लॅक ब्युटी यालाच म्हणतात का? हे २ कॉलम टेम्प्लेट आहे. या ब्लॉगमध्ये सर्व टेम्प्लेट्स आकर्षितच राहणार आहेत. यात शंकाच नाही. ह्या टेम्प्लेटची विशेषता ही आहे की, यात टॅब्स आणि ऍड ची एक चांगली सोय आहे हे वरील चित्र बघून लक्षात आले असणारच. माझ्या येणाऱ्या पोस्टमध्ये टेम्प्लेट कसे बनवावे हे सुध्दा मी सांगणार आहे. हे टेम्प्लेट जर आवडले असेल तर डाऊनलोडींगसाठी येथे किंवा खाली क्लिक करायला विसरु नका.

0 comments:
Post a Comment