BCUTE & GREEN GRASS BLOGGER TEMPLATES
>> Friday, March 12, 2010
ह्या २ कॉलम टेम्प्लेटमध्ये टॅब्स ची छान सोय आहे तसेच यामध्ये inbuilt असे twitter follow me बटण चित्रासहीत आहे जे आपल्याला नेहमी नवीन पेज एलिमेंट ऍड करून टाकावे लागते. नावाप्रमाणेच हे टेम्प्लेट क्युट दिसत आहे. त्याचप्रमाणे सर्चिंग चेही बटण दिसत आहे. खालील दोन्ही टेम्प्लेट्स कसे वाटत आहे ते नक्की सांगा.


0 comments:
Post a Comment