Related Posts with Thumbnails

SUBSCRIBE HERE

Enter your email address:

LATEST:


स्टार माझाच्या ब्लॉग माझा - ३ चा निकाल

>> Sunday, November 21, 2010

सर्वप्रथम स्पर्धेतील विजेते ब्लॉगर्स आणि उत्तेजनार्थ ब्लॉगर्सचे मनापासून हार्दिक अभिनंदन!
स्टार माझाच्या स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आणि या स्पर्धेत ’ब्युटीफ़ुल ब्लॉग टेम्प्लेट्स’ ला उत्तेजनार्थ ब्लॉग्ज मध्ये २९ वे स्थान मिळाले हे कळताच जो आनंद मला झाला त्याला शब्दात व्यक्त करणे माझ्यासाठी शक्य नाही. हा सर्व माझ्या आवडत्या ब्लॉग वाचकांचाच प्रभाव आहे असे मला वाटते. खरे तर या ब्लॉगमध्ये वाचण्यासारखे काहीच नाही. कारण या ब्लॉगचा विषय हा "ब्लॉग टेम्प्लेट्स" हा आहे. या ब्लॉगचे नाव स्टार माझाच्या स्पर्धेत देण्याआधी मी हाच विचार केला होता की यामध्ये लिखाण नावाचा प्रकार नाहीये. तर माझ्या ब्लॉगला या स्पर्धेत स्थान मिळेल का? परंतु एक आगळावेगळा ब्लॉग म्हणून मी नाव दिले आणि निकाल लागताच मला सर्वप्रथम आश्चर्याचा धक्काच बसला. परंतु त्याबरोबर फ़ार आनंद वाटला. असो. उत्तेजनार्थ ब्लॉग्जमध्ये नाव आल्यावर एक प्रकारचा उत्साह आलेला आहे ब्लॉगवर नियमित पोस्ट टाकण्याचा. मी स्टार माझाची, परिक्षकांची आणि वाचकांची आभारी आहे.

विजेते ब्लॉग्ज

१. रोहन जगताप
http://www.2know.in/
२. प्रभाकर फडणीस
http://www.mymahabharat.blogspot.com/
३. सुनील तांबे
http://moklik.blogspot.com/
४. नरेंद्र गोळे
http://nvgole.blogspot.com/
५. मधुकर रामटेके
http://mdramteke.blogspot.com/
६. तन्वी अमित देवडे
http://www.sahajach.wordpress.com/


उत्तेजनार्थ ब्लॉग्ज

१. अनघा निगावेकर
http://restiscrime.blogspot.com/
२. विशाल कुलकर्णी
http://magevalunpahtana.wordpress.com/
3. गंगाधर मुटे
http://gangadharmute.wordpress.com/
४. सुहास झेले
http://suhasonline.wordpress.com/
५. विवेक वसंत तवटे
http://vivektavate.blogspot.com/
६. एकनाथ जनार्दन मराठे
http://ejmarathe.blogspot.com/
७. सौरभ सुरेश वैशंपायन
http://sahajsuchalamhanun.blogspot.com/
८. रोहन कमळाकर चौधरी.
http://mazisahyabhramanti.blogspot.com/
९. श्रद्धा भोवड
http://www.shabd-pat.blogspot.com/
१०. ओंकार सुनील देशमुख
http://pune-marathi-blog.blogspot.com/
११. विठ्ठलराजे बबनराव निंबाळकर
http://vitthalraje.blogspot.com/
१२. हेरंब ओक
http://www.harkatnay.com/
१३. विनायक पंडित
http://vinayak-pandit.blogspot.com/
१४. मंदार शिंदे
http://aisiakshare.blogspot.com/
१५. आशिष अरविंद चांदोरकर
http://ashishchandorkar.blogspot.com/
१६. शंकर पु. देव
http://www.shankardeo.blogspot.com/
१७. अमोल सुरोशे
http://www.mukhyamantri.blogspot.com/
१८. नचिकेत गद्रे
http://gnachiket.wordpress.com/
१९. पंकज झरेकर http://www.pankajz.com/
२०. रणजीत शांताराम फरांदे
http://zampya.wordpress.com/
२१. श्रेया देवेंद्र रत्नपारखी
http://majhimarathi.wordpress.com/
२२. जगदीश अशोक भावसार
http://chehare.blogspot.com/
२३. मीनल गद्रे. www.myurmee.blogspot.com

२४. शंतनू देव
http://maplechipaane.blogspot.com/
२५. विद्याधर नीलकंठ भिसे.
http://thebabaprophet.blogspot.com/
२६. प्रवीण कुलकर्णी
http://gandhchaphyacha.blogspot.com/
२७. नचिकेत कर्वे
http://www.muktafale.com/
२८. जयश्री अंबासकर
http://jayavi.wordpress.com/
२९. कविता दिपक शिंदे
http://beautifulblogtemplates.blogspot.com/
३०. परेश प्रभु
http://www.marathipatrakar.blogspot.com/


-------------------------------------------------------------------------------------------------

1 comments:

देवदत्त November 27, 2010 at 6:13 AM  

’ब्लॉग माझा’तील यशाबद्दल अभिनंदन.

एक चूक/बदल दर्शवून द्यावासा वाटतोय.

तुम्ही मीनल गद्रे चा ब्लॉग ’http://maajhianudini.blogspot.com/’ असा लिहिला आहे, जो माझा आहे.

मीनलचा ब्लॉग ’www.myurmee.blogspot.com’ हा आहे.

Post a Comment

Total Posts: 89
Total Comments: 22

Online Readers:

टेम्प्लेट्सच्या ह्या वेबसाईट्स नक्की बघा

मराठी ब्लॉग्जवर नोंदणीकृत ब्लॉग!

ब्लॉगची पेजरॅंक चेक करा

अनुक्रमणिका

  © Blogger template Webnolia by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP