Related Posts with Thumbnails

SUBSCRIBE HERE

Enter your email address:

LATEST:

GREENBLUE AND MP3 PLAYER BLOGGER TEMPLATES

>> Sunday, April 25, 2010

खाली दाखविण्यात आलेले टेम्प्लेट्स जरुर डाऊनलोड करा आणि आपल्या ब्लॉगला नवे रुप द्या.

download here!

If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

PUMPKIN-RED AND LADY-BLUE WORDPRESS THEMES

>> Saturday, April 17, 2010

खालील थीम्स वर्डप्रेसच्या थीम्स आहेत. ह्या डाऊनलॊड करा आणि त्याही फ़्रीमध्ये. त्यासाठी खालील डाऊनलोड लिंकवर क्लिक करावे लागणार आहे आणि आपले काम झाले!

download here!

If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

DARKFOREST, CRYSTALBLUE, CHOCOLATE, CELEBRITYHQ BLOGGER TEMPLATES

>> Wednesday, April 14, 2010

खालील टेम्प्लेट्स हे २ कॉलम आहेत आणि सुंदरही आहे. हे टेम्प्लेट्स डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या Download Here या लिंकवर क्लिक करा. हे सर्व टेम्प्लेट्स या लिंकवर फ़्री उपलब्ध आहेत.

download here!

If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

DAILY NOTE, INTELLIGENT ROBOT, TECHNOBLOG & BEAUTIFUL WORLD WORDPRESS TEMPLATES

>> Monday, April 12, 2010

खाली दाखविण्यात आलेले टेम्प्लेट्स जरुर डाऊनलोड करा आणि आपल्या ब्लॉगला नवे रुप द्या.
download here!

If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

BEAUTIFUL BLOG TEMPLATES चे नवीन शॉर्टकट डोमेन नाव - BEAUTIFUL BLOG TEMPLATES.CO.CC

>> Saturday, April 10, 2010

माझा ब्लॉग जेव्हा मी सुरु केला होता, तेव्हा त्याचे नाव काय असावे याबाबत खूप विचार मी केला होता. विषय तर मी आधीच ठरविलेला होता. तो म्हणजे ब्लॉगर टेम्प्लेट्स. त्याची दोन कारणे होती. एक म्हणजे मला एका ठराविक विषयावरच ब्लॉग बनवायचा होता ( मला सर्व विषयांची खिचडी असलेले ब्लॉग फ़ारसे आवडत नाहीत.) आणि दुसरे म्हणजे मराठीत फ़ारच कमी ब्लॉग्ज आहेत या विषयावर. म्हणून त्याचे वेगळेपण उठून दिसते.

ह्या ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांना खूपच छान छान टेम्प्लेट्स मिळतील. काही टेम्प्लेट्स माझे स्वत:चे सुध्दा आहेत आणि काही इतर साईट्सवरुन डाऊनलोड केले आहेत जे एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. माझ्या वेळेच्या अभावाने मला टेम्प्लेट्सच्या ट्रिक्स टाकता येत नाहीत. परंतु त्या टाकण्याचा मी पूरेपूर प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे टेम्प्लेट्स कसे बनवावे याबद्दल सुध्दा सांगणार आहे. त्यासाठी ह्या ब्लॉगचे अपडेट्स वेळोवेळी बघत रहा ईमेल सबस्क्रीप्शन व्दारे.

माझ्या ब्लॉगचे मी नामकरण केले आहे. ते म्हणजे http://beautifulblogtemplates.blogspot.com ऎवजी http://beautifulblogtemplates.co.cc हा पत्ता वापरून सुध्दा हा ब्लॉग आपण ऒपन करु शकता.

If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

PIZZA AND CUPCAKE COFFEE BLOGGER TEMPLATES

>> Thursday, April 8, 2010

खाली दिलेले सुंदर सुंदर टेम्प्लेट्स फ़्री डाऊनलोडींगसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
download here!

download here!

If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

CHINESE ART, MORNING COFFEE & OTHER WORLD BLOGGER TEMPLATES

>> Wednesday, April 7, 2010

खाली दिलेले टेम्प्लेट्स डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. download here!

download here!

If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

HEADLINE AND CHARMING HOTEL BLOGGER TEMPLATES

खाली दिलेले टेम्प्लेट्स डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

download here!

If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

3 COLUMN BLOGGER TEMPLATES IN RED COLOR

>> Sunday, April 4, 2010

खाली दिलेले सुंदर सुंदर टेम्प्लेट्स फ़्री डाऊनलोडींगसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

download here!

download here!

If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

2 COLUMN TEMPLATES

खालील टेम्प्लेट्स फ़्री डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

download here!

If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

Total Posts: 89
Total Comments: 22

Online Readers:

टेम्प्लेट्सच्या ह्या वेबसाईट्स नक्की बघा

मराठी ब्लॉग्जवर नोंदणीकृत ब्लॉग!

ब्लॉगची पेजरॅंक चेक करा

अनुक्रमणिका

  © Blogger template Webnolia by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP