Related Posts with Thumbnails

SUBSCRIBE HERE

Enter your email address:

LATEST:


SUNFLOWER

>> Saturday, January 23, 2010

ब्लॉग म्हणजे स्वत:ची डायरी होय. ब्लॉग कसा बनवावा हे पुष्कळ जणांना माहित नसते त्यांच्यासाठी हा लेख -

ब्लॉग बनवण्यासाठी खूप साऱ्या वेबसाईट्स आहेत. त्यातील आपल्याला आवडेल येथे http://www.blogger.com/ उघडा. त्यातील create a blog वर क्लिक करा. त्यानंतर तेथे जीमेलचा ईमेल द्या. जीमेलचं अकाऊंट नसेल तर ते आधी बनवावे लागेल. त्यानंतर फ़ॉर्म मधील आवश्यक ती माहिती भरुन व टेम्प्लेट सिलेक्ट करुन ब्लॉग बनवता येतो.



ब्लॉगर मध्ये दिलेले टेम्प्लेट्स आपण बदलु शकतो. मी आपल्याला एक सुंदर टेम्प्लेट ह्या ठिकाणी उपलब्ध करुन देत आहे. हे टेम्प्लेट सनफ़्लॉवरचे आहे. ब्लॉगवर टेम्प्लेट install करतांना एक लक्षात घ्या ते म्हणजे आपल्या मूळ टेम्प्लेटचा backup घ्यायला विसरु नका.

2 comments:

Devendra March 19, 2010 at 9:11 AM  

प्रिय सुंदर ब्लॉग टेमप्लेटस,
मला सनफ़्लॉवरची टेमप्लेट फ़ारच आवडली आहे. मी नुकतच ब्लॉगवर लिहायला सुरुवात केली आहे. माझ्या ब्लॉगला ही टेमप्लेट योग्य वाटत आहे. तरी ती कशी इनस्टाल करायची व जुन्या टेमप्लेटचा बॅक अप कसा घ्यायचा याच मार्गदर्शन केल्यास आभारी राहीन
आपला
मैत्रेय१९६४
maitrey1964.bloggerspot.com
e-mail : maitrey1964@gmail.com

Reynold Hugh June 10, 2010 at 11:01 PM  

I have a question that what browsers are compatible with the themes?
Flowers Websites Templates

Post a Comment

Online Readers:

टेम्प्लेट्सच्या ह्या वेबसाईट्स नक्की बघा

मराठी ब्लॉग्जवर नोंदणीकृत ब्लॉग!

ब्लॉगची पेजरॅंक चेक करा

अनुक्रमणिका

  © Blogger template Webnolia by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP