GREENARY AND ANIMATED BLOGGER TEMPLATES
>> Sunday, February 27, 2011
ब्लॉगस्पॉटसाठी असणारी ही टेम्प्लेट्स क्लासिक आहेत आणि क्लासिक टेम्प्लेट्स ब्लॉगसाठी वापरणे खूप सोपे असते. ही टेम्प्लेट्स पर्सनल आणि कमर्शियल अशा दोन्ही ब्लॉगसाठी फ़ायदेशीर आहेत.
पहिल्या टेम्प्लेटची वैशिष्ट्ये :
१. प्रोफ़ेशनल लुक
२. वर नेव्हीगेशन मेनु
३. नवीन ब्लॉगर्ससुध्दा सहज हाताळू शकतात
४. ३-कॉलम्स
दुस़ऱ्या टेम्प्लेटची वैशिष्ट्ये :
१. प्रोफ़ेशनल डिझाईन
२. ऍनिमेटेड बॅकग्राऊंड
३. जास्तीत जास्त जाहिरातींचा आपण समावेश करु शकता. (कारण ३-कॉलम्स)
४. कोणत्याही प्रकारच्या ब्लॉगसाठी suitable.
आणि हो! बुध्दीला चालना देणारे सुडोकु नक्की पाहा.