SUBSCRIBE HERE
ART, BUTTERFLY, PINK, RED GLOBAL & WORKING WOMAN 3 COLUMN BLOGGER TEMPLATES
>> Tuesday, September 21, 2010
माझ्या ब्लॉगचा प्रयत्न नेहमी आपल्या सर्वांना आणि खासकरुन नवीन ब्लॉगर्सना आकर्षक आणि छान तसेच त्यांच्या ब्लॉगला अनुरुप असे टेम्प्लेट्स देण्याचा असतो. त्याचसाठीच आज अनंत चतुर्दशीच्या मुहुर्तावर खालील खास टेम्प्लेट्स देत आहे. हे टेम्प्लेट्स ३ कॉलम आणि सर्व सोशल बुकमार्कींगने सज्ज आहेत. तसेच सुटसुटीत असे हे सर्व टेम्प्लेट्स आहेत. ब्लॉगसाठी वापरल्यास ब्लॉगला नवीन रुप आल्याशिवाय राहणार नाही. ब्लॉगरने टेम्प्लेट्स बनवण्याची सोय दिलेली आहे. पण आपल्या जिज्ञासु मनाला नवीन नवीन गोष्टींची चाहुल लागल्याशिवाय राहत नाही. त्यासाठीच आपण नेहमीच सर्चिंग करत असतो नवनवीन टेम्प्लेट्ससाठी! चला तर मग आजच ह्या ब्लॉगवर या आणि नवनवीन आणि आकर्षक टेम्प्लेट्स डाऊनलोड करा!
Read more...
COMPUTER RELATED, FUTURE, WEDDING, EASYBREEZYRECIPIS WORDPRESS TEMPLATES
>> Monday, September 20, 2010
खालील टेम्प्लेट्स हे वर्डप्रेसचे आणि २ कॉलम्स आहेत. यातील easyrecipis हे रेसिपीच्या ब्लॉगसाठी आवश्यक असे टेम्प्लेट आहे आणि ते सर्वांना नक्की आवडेलच. तर मग बघा ही वेगवेगळी टेम्प्लेट्स आणि घ्या डाऊनलोड करुन!
Read more...
HAPPYNESS, OCEAN KID, STEP UP THEME & TECHNICOLOR WEDDING 2 COLUMN BLOGGER TEMPLATES
>> Sunday, September 19, 2010
खालील टेम्प्लेट्स हे २ कॉलम्स आहेत. ह्या २ कॉलम टेम्प्लेटमध्ये टॅब्स ची छान सोय आहे हे टेम्प्लेट क्युट दिसत आहे. खालील टेम्प्लेट्स कसे वाटत आहे ते नक्की सांगा.
Read more...